MLC Election Result LIVE Today | शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या निकालाचे पहिले कल हाती आले आहेत. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध मतदारसंघांतील मतमोजणीचे ताजे अपडेट्स जाणून घ्या. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत कोण आघाडीवर आहे? पहिल्या कलांमधून नेमकं काय चित्र समोर येत आहे? निवडणुकीचे आकडे काय सांगतात? महाराष्ट्रातील शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या निकालाचे सर्व LIVE अपडेट्स पाहा फक्त TV9 Marathi वर.