काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन यांनी केलेल्या अतार्किक वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईतील सायन-कोळीवाडा परिसरात आमदार कॅप्टन तमिळ सेल्वन यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या विकासाशी जोडून त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली #MLCElectionResults2026 #MLCElectionResults #MLCElection2026 #MLCResults2026 #MaharashtraMLC #rampurnekar #pradeeppurnekar #VidhanParishadElection #ElectionResults2026 #PuneNews #AmravatiNews #NagpurNews #ChhatrapatiSambhajinagar #MaharashtraPolitics #GraduateConstituency #TeacherConstituency #VoteCounting #PoliticalNews #KarjatTreeCutting #KarjatNews #SaveTrees #TreeCutting #EnvironmentalNews #SayajiShinde #ManojJarangePatil #ManojJarange #JarangePatilNews #MarathaReservation #MarathaKrantiMorcha.