#PrakashAmbedkar #ControversialStatement #MaharashtraDrought #FarmerControversy #VanchitBahujanAghadi #RavikantTupkar #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraNews #MarathiNews #specialreport Prakash Ambedkar Controversy : शेतकऱ्यांना प्रकाश आंबेडकर यांचा अजब सल्ला Special Report ABP Majha LIVE : महाराष्ट्रात भीषण दुष्काळाचे संकट गहिरे झाले असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शेतकऱ्यांबाबत आणि राजकीय नेत्यांबाबत अत्यंत धक्कादायक आणि वादग्रस्त विधान केले आहे. बुलढाणा आणि वाशीम भागातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला.