#FarmerRelief #MaharashtraDrought #AgriStackRow #DiwaliRelief #DevendraFadnavis #DBTGlitch #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraNews #MarathiNews #SpecialReport Maharashtra Farmer Help : पाच हजारांची दिवाळी, ओळख पटवण्याची पाळी Special Report Description:ABP Majha LIVE : राज्यातील ३०५ हून अधिक तालुक्यांमध्ये ओढवलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर, महायुती सरकारने १.५ कोटी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५,००० रुपयांची अग्रीम मदत (₹7,500 Crore Package) देण्याची घोषणा केली आहे.