#PradeepPurnekarCase #ThanePolitics #MajhaVishesh #MeenakshiShinde #ShivSenaUBT #EknathShinde #SITProbe #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraNews #marathinews Majha Vishesh Pradeep Purnekar Case : पूर्णेकर मृत्यू प्रकरण,ठाण्यात सत्तासंघर्षाचा भडका? Description:ABP Majha LIVE : ठाण्यातील मानपाडा येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या नृशंस हत्येनंतर ठाण्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, सत्तासंघर्षाचा मोठा भडका उडाला आहे. राजकीय आणि महापालिका निवडणुकीतील पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, या प्रकरणात रोज नवनवे सनसनाटी खुलासे होत आहेत.