ब्राम्हणवाडे येथे बीबीएफ तंत्रणाचे बचत गटास मार्गदर्शन कृषी विभागाच्या खेत बचाओ अभियानाला प्रतिसाद. पान-३ अँकर फोटो-23263 ब्राह्मणवाडे ः शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्रज्ञानाबाबात माहिती देताना कृषितज्ज्ञ. ब्राह्मणपाडेत ‘बीबीएफ’बाबत बचत गटास मार्गदर्शन कृषी विभागाच्या खेत बचाओ अभियानाला प्रतिसाद सिन्नर, ता. २६ ः राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ब्राह्रमणवाडे येथे विठ्ठल-रुक्माई नैसर्गिक शेतकरी गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व, जैविक निविष्ठांचा वापर तसेच सोयाबीन पिकातील आधुनिक लागवड तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी गावस्तरीय बैठक व प्रक्षेत्र भेट आयोजित.