Explore the heated debate surrounding the e-bus depot fire safety proposal, as members voice concerns and analyze the latest committee updates in Jalgav. ई-बस आगाराच्या अग्निशमन यंत्रणेचा ‘स्थायी’त पुन्हा प्रस्ताव उद्या सभा; त्रुटी दूर करून सुधारित प्रस्ताव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : ई-बस आगारात अग्निशमन यंत्रणा उभारण्याच्या प्रस्तावावरून मागील आठवड्यात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभापती आणि सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. प्रस्तावातील त्रुटींवरून सदस्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर सभापती डॉ.