राज्यात पाच विधान परिषदेच्या जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली असून, यामुळे आता भाजपाचं टेन्शन चांगलंच वाढलं आहे. महादेव जाणकर यांनी मोठी खेळी केली आहे. राज्यात 23 ऑक्टोबर रोजी पाच विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान झालं होतं. ज्यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाचा समावेश आहे. पुणे शिक्षक मतदारसंघाचा देखील यामध्ये समावेश आहे. दरम्यान या पाचही जांगासाठी मतमोजणी सुरू आहे. पुणे शिक्षक मतदारसंघामधून आता मोठी बातमी समोर येत आहे.