Rekha : सध्याच्या जमान्यात अशा गोष्टी आपण सहजपणे बोलून जातो. पण चार दशकापूर्वी अभिनेत्री रेखाने या मुद्यावर ठाम भूमिका मांडली होती. त्यावेळच्या हिशोबाने तो क्रांतीकारक विचार होता. वेळ बदलतेय आणि आजच्या पिढीसाठी लग्नाआधी शरीरसंबंध ठेवणं ही एक सामान्य बाब आहे. समाजाने आता अशा गोष्टींकडे निषिद्ध म्हणून पाहू नये, असं काही दिवसांपूर्वी आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव म्हणालेली. शारीरिक संबंध ठेवल्याशिवाय तुम्ही कुठल्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोहोचू शकत नाही.