Thane Pradip Purnekar murder investigation controversy updates; Follow Divya Marathi for latest news. हत्येला महिना उलटूनही या प्रकरणातील कथित सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे पूर्णेकर कुटुंबीयांचा संताप वाढला असून, त्यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. Pradeep Purnekar Case News: पूर्णेकर कुटुंबाने पोलीस ठाण्यात ठिय्या दिला आहे. बाहेर रास्ता रोको केल्याचे पाहायला मिळाले आहे. राजन विचारे-केदार दिघे हे पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते.