ठाणे: वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि नव्या पायाभूत प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे भवितव्य ठरविण्यासाठी सरकारने २०५१. मात्र, वाढत्या पाण्याच्या मागणीच्या तुलनेत उपलब्ध जलस्रोत किती सक्षम आहेत, त्यांची साठवण क्षमता किती आणि भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याचा सखोल अभ्यास या आराखड्यात महत्त्वाचा ठरणार आहे. संजय बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त अभ्यासगटात एमएमआरडीए, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिकांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.