सामान्य खारीपेक्षा आकाराने मोठा असलेला हा प्राणी आपल्या आकर्षक रंगांमुळे ओळखला जातो. महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’शेकरू म्हणजेच इंडियन जायंट स्क्विरल हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. त्याचे वजन साधारण २ ते २.५ किलोपर्यंत असू शकते..अंगावर रंगांची आकर्षक उधळण!शेकरूच्या अंगावर गडद मरून, तांबूस तपकिरी अशा रंगांच्या छटा असतात. तर पोटाकडील भाग फिकट पिवळा किंवा पांढरट असतो..उंच झाडांवर बांधते घुमटाकार घरटे!शेकरू झाडांच्या उंच फांद्यांवर काटक्या, डहाळ्या आणि पानांचा वापर करून घुमटाकार घरटी बांधते.