रिॲलिटी शो 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर एक अतिशय भावुक प्रसंग पाहायला मिळाला. धुळे जिल्ह्यातील स्पर्धक संदीप भामरे जेव्हा हॉट सीटवर बसला आणि थेट त्याने तिला ख. संदीप हा सामान्य कुटुंबातील तरुण आहे. तो ‘बॉलिवूड क्वीन’ माधुरी दीक्षित समोर हॉट सीटवर बसला. खान्देशासाठी ही अभिमानाची गोष्ट तर ठरली. पण यात एक ट्विस्ट आला, जेव्हा संदीपने माधुरीला खान्देशी लहेजात बोलण्याची विनंती केली..