Imran Khan Leave India notice court case : 'कॉकरोच जनता पार्टी'ने मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या अभिनेता इम्रान खानला 'भारत. त्याच्याविरोधात २ नोव्हेंबरपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती आज (दि. २६ ऑक्टोबर) सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली. .'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनात इम्रान खानचा सहभागनिवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी 'कॉकरोच जनता पार्टी'ने निर्दशने करण्यात आली होती. यामध्ये इम्रान खान सहभागी झाला होता.