मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या? पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव आणि प्रतिस्पर्धी उमेदवार स्मिता जाधव यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. आज बालेवाडी स्टेडियममध्ये मतमोजणी सुरू असताना.