Jalgaon News: केंद्र शासनाच्या ‘उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमा’अंतर्गत एरंडोल तालुक्यात २५ ऑक्टोबर रोजी पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन परीक्षा घेण्यात आली. तालुक्यातील ९० परीक्षा केंद्रांवर एकूण २,१७६ नोंदणीकृत परीक्षार्थींपैकी २,१४६ जणांनी परीक्षा दिली. एरंडोलमध्ये २,१४६ जणांनी साक्षरता परीक्षा दिली. परीक्षेत १,३६४ महिला आणि ७८२ पुरुषांचा सहभाग. ९० केंद्रांवर परीक्षा; ३० परीक्षार्थी गैरहजर. एरंडोल (वा.