#DadaBhuse #StudentAdmission #EducationDepartment #ABPMajha #MarathiNews Dada Bhuse On Student Admission : प्रवेश प्रक्रियेतील अनियमिततेप्रकरणी चौकशीचे दादा भुसेंचे आदेश ABP Majha LIVE : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेतील अनियमिततेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रवेश प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबवण्यात आल्याचं सांगत, १८ हजार ७५४ विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी प्रभावित असल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, मात्र संबंधित महाविद्यालयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा भुसे यांनी दिला.