#BhimashankarForest #VijayKumbhar #TreeCutting #RTIActivist #TorrentProject #ABPMajha Vijay Kumbhar On Tree Cutting : भीमाशंकरमध्ये ९० हजार झाडांची कत्तल होणार? विजय कुंभारांचा मोठा दावा ABP Majha LIVE : भीमाशंकर जंगलात केवळ 34 हजार झाडांची नव्हे तर 90 हजार झाडांची कत्तल होणार. असा दावा आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांनी केलाय. तसेच भीमाशंकर प्रमाणे राज्यात 23 प्रकल्पांसाठी 23 ठिकाणी लाखो झाडांची कत्तल होणार आहे. कुंभारांनी कागदपत्रे X वर टाकून मोठा गौप्यस्फोट केलाय.