MLC Election Result 2026 LIVE | शिक्षक पदवीधर निवडणुकीत आकड्यांचा खेळ? MVA Vs Mahayuti | tv9 Marathi MLC Election Result LIVE Today | शिक्षक-पदवीधर निवडणुकीच्या निकालाचे पहिले कल हाती आले आहेत. पुणे, नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध मतदारसंघांतील मतमोजणीचे ताजे अपडेट्स जाणून घ्या. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत कोण आघाडीवर आहे? पहिल्या कलांमधून नेमकं काय चित्र समोर येत आहे? निवडणुकीचे आकडे काय सांगतात?