Solapur Crime: २४ जुलै २०२६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी दुकानात मिक्सरचे भांडे दुरुस्त करण्यासाठी गेली होती. सोलापूर : सोलापूर शहरात मिक्सर दुरुस्तीच्या बहाण्याने बोलावून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. आरोपी अंकुश परमात्मा आनंदकर (वय २५, रा. सोलापूर) याने तिला आपल्या घरात बोलावून घेतले आणि तिच्यावर बलात्कार केला.