#abpमाझा #abpmajhalive #PuneGraduateConstituency #HarshadaDeshmukh #MVA Harshada Deshmukh On Win : मतपेट्यांच्या सीलसंदर्भात आक्षेप ते हर्षदा देशमुखांना विजयाचा विश्वास! ABP Majha LIVE : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मतदारांचा प्रतिसाद आणि वाढलेली मतदानाची टक्केवारी हा बदलाचा संकेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बेरोजगारी आणि पेन्शनसारख्या पदवीधरांच्या प्रश्नांवर काम करण्याला प्राधान्य देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.