#mlcelectionresult #mlcelection #graduatesconstituency #teachersconstituencyelection #abpmajha Vidhan Parishad Election Results LIVE | कुणाचा गुलाल, कोण आमदार? विधान परिषदेच्या 5 जागांचे निकाल ABP Majha LIVE | विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होणार आहे... सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.. एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालंय...