ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या मातोश्री शिवकांताबाई दत्तराव गुट्टे यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. या दुर्दैवी घटनेने अंधारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आज त्यांच्यावर बीडमध्ये अंतिम संस्कार होणार आहे. स्वत: सुषमा अंधारे यांनी फेसबुकवरून ही माहिती दिली आहे. अंधारे यांच्या मातोश्रीचं निधन झाल्याने अनेकांकडून शोक व्यक्त केला जात आहे. सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर काल पोस्ट करून ही माहिती दिली आहे.