NIA Job 2026: जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल आणि देशाच्या प्रमुख तपास संस्थेत काम करण्याची संधी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. NIA Recruitment 2026: जर तुम्ही सरकारी नोकरी करत असाल आणि देशाच्या प्रमुख तपास संस्थेत काम करण्याची संधी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सहाय्यक उपनिरीक्षक (ASI), हेड कॉन्स्टेबल आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी एकूण १११ जागांची भरती जाoहीर केली आहे.