90च्या दशकातील एक अशी अभिनेत्री आहे जिने फिल्म इंडस्ट्रीमध्ये एण्ट्री करण्याआधी स्टूडिओमध्ये लादी पुसण्याचे काम केले होत. आता ही अभिनेत्री कोण आहे? चला जाणून घेऊया... बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपली जागा मिळवणे सोपे नसते. इथे आपली जागा निर्माण करण्यासाठी किंवा एक संधी मिळवण्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागते. ९० च्या दशकातील अशीच एक अभिनेत्री आहे, जिने करिअरच्या सुरुवातीला स्टुडिओमध्ये फरशी साफ करण्याच केली. पण आज ती इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत गणली जाते.