आष्टा : ईश्वरपूर-आष्टा मार्गावर गोटखिंडी फाट्याजवळ सोमवारी, दि. २६) दुपारी मोटारीने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव बापुसाहेब शिंदे (वय ६५, रा. शिराळा) असे मृताचे नाव आहे, तर दुचाकीचालक रणजित भानुदास शेनवी (रा. शिराळा) हे गंभीर जखमी झाले आहेत..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामदेव शिंदे हे रणजित शेनवी यांच्यासोबत दुचाकीवरून (क्र.