सोलापूर : रेल्वे गाड्या व स्थानकांवरील हॉटेलमधील अन्नाचा निकृष्ट दर्जा व अस्वच्छतेच्या तक्रारी कायम आहेत. त्यामुळे, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने आता. या करारानुसार देशभरातील रेल्वे खानपान सेवांचे थर्ड पार्टी ऑडिट केले जाणार आहे..या तपासणीसाठी क्यूसीआयकडून स्वतंत्र पथक नेमले जाणार आहे. हे पथक बेस किचन, फूड स्टॉल आणि धावत्या गाड्यांमधील खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि पॅकेजिंगची तपासणी करेल. तपासणीत त्रुटी आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल..