Solapur News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेने फटाके स्टॉलच्या नियोजनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदा वीर सावरकर मैदान आणि पार्क स्टेडियम परिसरात क्षमतेनुसार स्टॉलना परवानगी मिळेल, तर उर्वरित विक्रेत्यांना होम मैदानावर जागा दिली जाणार आहे. Solapur News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील फटाके विक्री स्टॉलच्या नियोजनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.