इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहासाठी तीन एकर जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया रखडल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केला आहे.दहा दिवसांत निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी दिला आहे.प्रशासन यावर काय भूमिका घेणार? वाचा सविस्तर बातमी NEWS34 वर. चंद्रपूर – ओबीसी जमीन हस्तांतरणाचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा ऐरणीवर आला आहे.