खोटं असेल, हे समोर येईल' शिवेंद्रराजे भोसले यांनी कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ‘फॉरेन्सिक ऑडिट आम्ही करू; जे काही असेल, खरं-खोटं असेल, हे समोर येईल,’ असं म्हणत त्यांनी सत्य समोर आणण्याची भूमिका मांडली आहे. या प्रकरणातील फॉरेन्सिक तपासणीतून काय निष्पन्न होणार? पाहा सविस्तर बातमी फक्त TV9 Marathi वर.