शेतकरी प्रश्नांवरून अजित नवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. ‘उद्या मुख्यमंत्र्यांबरोबर बैठकीची आम्ही वाट पाहत आहोत,’ असं म्हणत त्यांनी बैठकीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय चर्चा होणार? पाहा सविस्तर बातमी फक्त TV9 Marathi वर. #ManojJarangePatil #ManojJarange #ManojJarangeAudioClip #JarangeAudioClip #ManojJarangeViralAudio #JarangeAudioControversy #MarathaReservation #MVAvsMahayuti #MVA #Mahayuti #EknathShinde #ShivSena #BJP #BJPvsShivSena #UddhavThackeray #DevendraFadnavis #PoliticalNews #MaharashtraPoliticalNews #MumbaiAirPollution #AirQuality #DroughtInMaharashtraDrought #FarmersIssues #TigerShroff #MarathiNewsLive #BreakingNews #TV9Marathi #TV9MarathiLIVE टीव्ही.