Latur News: खासगी फायनान्सच्या कर्जास कंटाळून एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी जीवन संपवल्याची घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंकुलगा राणी येथे सोमवारी दुपारी घडली. - राजकुमार जाेंधळेलातूर - खासगी फायनान्सच्या कर्जास कंटाळून एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी जीवन संपवल्याची घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंकुलगा राणी येथे सोमवारी दुपारी घडली.दत्ता सूर्यकांत कुंभार (वय २८) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.