Pune Sports: दुसऱ्या सामन्यात स्पार्क क्रिकेट ॲकॅडमीने अजित वाडेकर क्रिकेट ॲकॅडमीचा ५१ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना स्पार्क ॲकॅडमीने २० षटकांत २१९ धावांचे आव्हान उभे केले. ‘पुना करंडक’ स्पर्धेत स्पार्क ॲकॅडमीचे सलग दोन विजय विहान कार्डेकरची अष्टपैलू कामगिरी ११९ धावांची नाबाद खेळी आणि चार बळी Pune Sports: डीजेएसजी क्रिकेट ॲकॅडमी आणि स्पोर्ट्स व्हेंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक’ आंतरक्लब १३ वर्षांखालील मुलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत स्पार्क क्रिकेट ॲकॅडमी.