धुळे: शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा या अतिदुर्गम भागात वन विभागाच्या हद्दीतील वेगवेगळ्या शेतातून सुमारे 7 कोटी 67 लाख रुपये किमतीचे गांजाचे पीक शिरपूर तालु. या संदर्भात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .महादेव दोंदवाडा या परिसरात वनविभागाचे जमिनीवर अतिदुर्गम डोंगराळ भागात अज्ञात इसमांनी प्रतिबंधित कॅनाबीस वनस्पतीची (गांजा पिकाची) बेकायदेशीरपणे लागवड केली असल्याची गोपनिय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, यांना मिळाली..