नंदुरबार - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा येथील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या त. या तपासणीदरम्यान मिथ्याछाप व भेसळयुक्त असल्याचा संशय असलेला नमकीन व मसाल्यांचा सुमारे 10 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. .अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दि.