नवी दिल्ली : ‘एसआयआर’ प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीत नाव नोंदवणे, दावे आणि हरकती दाखल करण्याची महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने ठरविलेली अंतिम मुदत वाढवण्यास सर्वोच्च. तथापि, राज्यात एसआयआर प्रक्रियेमुळे सुमारे ३३ टक्के मतदारांची नावे मतदार यादीतून हटवल्याचा आरोप करणार्या अरुण आनंदगिरी यांच्या याचिकेवर न्यायालयाने निवडणूक आयोगाला नोटीस जारी करून उत्तर मागितले. .मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत वाढवल्यास लोकांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.