New speed limits and traffic restrictions on Mumbai-Pune Missing Link; Follow Divya Marathi Latest Updates. नव्या नियमांनुसार, मिसिंग लिंकवरून प्रवास करणाऱ्या कार आणि हलक्या खासगी वाहनांना ताशी 100 किलोमीटर, तर प्रवासी बसला ताशी 80 किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार आहे. दुसरीकडे, पिकअप व्हॅन, टाटा एससारखी हलकी मालवाहू वाहने तसेच इतर सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना या मार्गावर प्रवेश करता येणार नाही.