Discover how Mayor Deepmala Kale is tackling traffic chaos and parking issues in Jalgaon. A spotlight on cleanliness campaigns and public safety measures taken to enhance residents' living conditions. सेकंडमेन शहर टुडे पान चारसाठी - NSK26H33615 जळगाव : महामार्गावरील समांतर रस्त्यावरील बेशिस्त उभ्या वाहनांच्या समस्या सोमवारी जाणून घेताना महापौर दीपमाला काळे. सोबत उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, प्रतिभा देशमुख, गजाजन देशमुख.