पान चार ॲंकर ----------------------- 13364, 13365 वणी : दुसऱ्या छायाचित्रात अभिषेका दरम्यान भाविकांची दर्शनासाठी झालेली गर्दी. वणीत कोजागिरी पौर्णिमा उत्साहात कावडीधारकांच्या जलाने जलाभिषेक; मध्यरात्री मंत्रघोषात महाआरती सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २६ : श्री सप्तशृंगी मातेची भगिनी आणि आदिमायेचे मूळरूप मानल्या जाणाऱ्या वणी येथील श्री जगदंबा माता मंदिरात कोजागिरी पौर्णिमा उत्सव विविध धार्मिक विधी, भजन आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला.