Discover vital strategies for farmers on how to save livestock during drought conditions. Learn about the 'Murgas' scheme and other support initiatives aimed at sustaining livestock and dairy farming in Maharashtra. दुष्काळात जनावरे जगवायची कशी ‘मागेल त्याला मुरघास’ योजना लागू करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा चांदवड, ता. १५ : शेतात पिकले नाही, पाण्याची टंचाई आणि जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्याची शाश्वती नाही, अशा परिस्थितीत पशुधन जगवायचे कसे, हा प्रश्न दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभा आहे.