Discover how the Nashik educational community is advocating for timely retirement pensions for teachers. Stay updated with the latest developments from the education minister and the Nashik pensioners association. फोटो : 33628 नाशिक ः शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदन देताना प्रकाश थेटे, धनराज वाणी, विजयकुमार हळदे, पुंडलिक पाटील. ------------------- शिक्षकांनाएक तारखेला निवृत्तीवेतन मिळावे नाशिक : जिल्हा परिषदेच्या निवृत्त कर्मचा-यांना एक तारखेला सेवानिवृत्त वेतन अदा करण्यात येत आहे.