Don't miss out! JEE Mains 2027 registration is open until November 22. Get all the details on exam dates, eligibility, and how to apply. जेईई मेन्स पहिल्या सत्राची नोंदणी २२ नोव्हेंबरपर्यंत देशभर २० ते २८ जानेवारीदरम्यान परिक्षा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ः नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (जेईई) मेन्स २०२७ च्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना येत्या २२ नोव्हेंबरपर्यंत संकेतस्थळावर परीक्षा अर्ज भरून प्रविष्ठ होता येईल.