Discover the latest updates on incomplete crop damage reports and farmers’ grievances in Jalna and Dhule. Understand the challenges facing agricultural practices and the impact of monsoon losses on local farmers. पिकहानीचे पंचनामे अद्याप अपूर्णच सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : खानदेशात खरीप पिकांसह फळाबागांची मोठी हानी झाली आहे. अधिकारी, लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे पूर्ण झाले. अनेक भागात महसुली कर्मचारी व विमा कंपनीचे प्रतिनिधी पोचलेच नाहीत.