नाशिक : पुढारी वृत्तसेवास्मार्ट सिटी मिशनअंतर्गत नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या खात्यात शिल्लक असलेल्या ४.२३ कोटींच्या अखर्चित निधीवरून केंद्र व राज्य शासनाने स्म. याबाबतची कारणमीमांसा करणारा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश देताना केंद्र सरकारच्या हिश्यातील निधीवरील २७.६६ लाखांचे व्याज केंद्रकडे, तर राज्य सरकारच्या हिश्यातील निधीवरील व्याज राज्य शासनाकडे परत करण्याचे निर्देशही स्मार्ट कंपनीला दिले आहेत..Nashik Groundwater Level | नाशिक जिल्ह्यात भूजल पातळीत मोठी घट; येवला तालुक्यात तीन मीटरपेक्षा अधिक पाणीपातळी खाली .