वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. नवऱ्याकडून अमनानुष छळ सहन केला... आयुष्य नकोसं झालं अखेर सवितानं निर्धार केला. एकट्याने मुलाचं संगोपन करत बनली IAS. तिची कहाणी फक्त प्रेरणादायी नाही तर अंगावर काटा आणणारी आहे. सविता प्रधान यांच्यावर आलेल्या संकटांची कहाणी मन हेलावणारी आहे. एका स्त्रीला रोज अपमान सहन करावा लागला. तरीही त्यांनी स्वतःवरील विश्वास गमावला नाही.