Mumbai-Pune Missing Link New Rules: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर वाहनांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांची १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी १ नोव्हेंबर २०२६ पासून नवीन नियम लागू होणार आहेत. खासगी कार, जीप आणि हलक्या मोटार वाहनांना या मार्गावरून प्रवासाची परवानगी असेल.