कर्जत तालुक्यात टॉरेंट पॉवरच्या पंप स्टोअरजचा एक प्रकल्प उभा केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यातील वृक्षांना तोडले जातेय. या प्रकल्पाला विरोध होतोय. Devendra Fadnavis Decisions : कर्जत तालुक्यातील ‘टॉरेंट पॉवर’च्या पंप स्टोरेजचा प्रकल्प सध्या चर्चेत आहे. या प्रकल्पासाठी भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात वृक्षतोड केली जाणार आहे. आता याच वृक्षतोडीला मोठा विरोध होतोय. राजकीय पक्ष, नेते, सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी या प्रकल्पाला विरोध करत आहेत.