Diwali Vastu Tips: वास्तुशास्त्रात घरातील रंगांना विशेष महत्त्व दिले जाते. काही रंग सुख-समृद्धी, शांतता आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. दिवाळीपूर्वी घर पेन्ट करण्याचा विचार करत असाल, तर घराची दिशा आणि खोलीनुसार कोणते रंग निवडावेत, हे जाणून घ्या. घरातील रंग केवळ सजावटीपुरते मर्यादित नसून, वास्तुशास्त्रात त्यांचा संबंध सुख-समृद्धी, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो.