Jalgaon Bank Election Nomination Formsजळगाव : सहकार क्षेत्रात महत्त्वाची मानली जाणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) पंचवार्षिक निवडणुकीची. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र खरेदीच्या पहिल्याच दिवशी इच्छुकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. दिवसभरात ९४ जणांनी तब्बल ३१४ नामनिर्देशन पत्रे खरेदी केल्याने निवडणुकीतील चुरस स्पष्ट झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे..पहिल्याच दिवशी दोन अर्ज दाखलनामनिर्देशन पत्रांच्या खरेदीसोबतच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.