Jalgaon News: जळगाव जिल्हा बँकेच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री (कै.) अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सहकार राज्यमंत्री बाबासाहेब पाटील आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जळगाव जिल्हा बँकेत अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण दुष्काळाचा सामना करण्याचे राज्यमंत्री बाबासाहेब पाटील यांचे शेतकऱ्यांना आवाहन अजितदादांच्या कार्यातून शेतकरीहिताची प्रेरणा मिळणार जळगाव राज्यात पावसाअभावी कठीण परिस्थिती निर्माण झाली असली, तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. १९७२ च्या दुष्काळात यापेक्षाही गंभीर परिस्थिती होती.